कमी पैशामध्ये मोठे घर ते ही चाकण MIDC जवळ जर आपण शहराच्या चांगल्या भागात घर घेउ इच्छित असाल तर मग किंमती आभाळाला भिडलेल्याच असणार. मग जर हे असे घर प्रशस्त पण असेल, सर्व सुखसुविधांनी युक्त पण असेल आणि तेही चाकण एम आय डी सी जवळ असेल तर? मग ते अवाक्याच्या बाहेर महाग असणार असा आपला गैरसमज होणे सहाजिकच आहे.
पण वस्तुतः आयव्हरी स्पेसचा 'तथास्तु' हा गृहप्रकल्प माफक दरात प्रशस्त फ्लॅट्स घेउन सादर झाला आहे. हे फ्लॅट्स माफक दरात म्हणजे अवघ्या रू 21 लाखांपासून सुरू होतात. तसेच हे फ्लॅट्स हवेशीर आणि सुटसुटीत पण आहेत. तथास्तु या गृहप्रकल्पाचे खांस डिजाईन हे सवोत्तम अशा आर्किटेक्टनी तयार केले आहे.
सुखसुविधांनी युक्त या अशा फलॅट खरेदीवर जी एस टी आणि रजिस्ट्रेशन अगदी मोफत आहे. तसेच खरेदीवर 2 लाखांपर्यंतचा कॅश डिस्काउंटही मिळेल. म्हणजे हा डबल नफाच म्हणावा लागेल. फ्लॅट खरेदीसाठी बॅंक लोन सुविधाही उपलब्द आहेच.
या संधीचा लाभ घेत अनेक ग्राहकांनी तथास्तु या गृहप्रकल्पात फ्लॅट विकत घेतला आहे. मग फ्लॅट राहण्यासाठी असो किंवा गुंतवणूक म्हणून असो ग्राहकांसाठी तथास्तु हा गृहप्रकल्प एक डबल फायद्याचा विकल्प म्हणून पसंद केला जात आहे.
Best Real Estate Investment In Chakan